कन्हाळागाव येथे शालेय मंत्री मंडळाची स्थापना

✒️नितेश केराम कोरपना(Korpana प्रतिनिधी)

कोरपना(दि.18 ऑगस्ट) :- जिल्हा परिषद हायस्कूल कान्हाळगाव येते शालेय मंत्री मंडळाची लोकशाही पद्धतीने निवड नुकत्याच पार पडलेल्या शालेय मंत्री मंडळ निवडणुकीत जिल्हा परिषद हायस्कूल कान्हाळगाव येतील वर्ग दहावीचा विध्यार्थी आशिष नारायण हिवरकर हा मुख्यमंत्री पदासाठी निवडून आला 

जिल्हा परिषद हायस्कूल कान्हाळ गाव येते वर्ग 5 वी ते वर्ग 10 वी पर्यंत एकूण 128 विध्यार्थी शिक्षण घेत आहे दिनांक 10 आगस्ट 2024 ला पार पडलेल्या निवडणुकीत वर्ग पाचवी ते वर्ग दहावीच्या सर्व विध्यार्थी आपल्या मतांचा वापर करून शाळेच्या गुणवत्ता विकासासाठी निष्पक्षपातीपणाने निवडून प्रक्रियेत आपल्या मोलाचे मताधिकार वापरून शाळेय मंत्री मंडळातील विविध मंत्री पद निवडून दिले यात शालेय मंत्री मंडळासाठी मुख्यमंत्री आशिष नारायण हिवरकर उपमुख्यमंत्री कु तन्वी श्रीहरी चोधरी शिक्षण मंत्री कु हर्षदा दिनकर पेचे नियम व शिस्त मंत्री कु मंजुश्री किशोर भोयर क्रीडा मंत्री पारस रवींद्र सुर्टिकर अर्थ व बांधकाम मंत्री स्वप्नील संभा भोयर वाचन मंत्री कु सिमरन संजय वागाडे पाणी पुरवठा मंत्री कु अर्पिता संजय वाभीटकर सहल मंत्री गुणसागर नंदकिशोर पथाडे स्वच्छता मंत्री संजना जंगु मडावी यांची निवड करण्यात आली 

दिनांक 7 आगस्ट ला सर्व उमेदवारांनी फॉम भरल्यानंतर त्यांना चिंन्ह वाटप केल्या नंतर 3 दिवस प्रचारासाठी पुरेसा वेळ देण्यात आला आणि दिनांक 10 आगस्ट ला लोकतंत्रात्मक पद्धतीने निवडनूक अधिकारी विध्यार्थी यांच्या उपस्थिती निवडणूक शांततेत पार पडली दिनांक 15 आगस्ट 2024 ला 78 वा स्वातंत्र्यंदिनानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल कान्हाळगाव येते ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडल्या नंतर कार्यक्रमाचे अध्येक्ष सौ सुरेखाताई नवले सरपंच प्रमुख पाहुणे श्री अरुण पा नवले शेतकरी संघटना जिल्हा अध्येक्ष श्री प्रमोदजी पेंडाम सर मुख्यद्यापक श्री नारायण हिवरकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री विनोद पा नवले उपसरपंच श्री श्रीकांत खनके शाळा व्यवस्थापन समिती अध्येक्ष श्री स्वतंत्र्यकुमार शुक्ला सर वाभीटकर सर प्राथमिक शाळा मुख्यद्यापक सौ शारदाताई मेसराम शाळा व्यस्थापन समिती उपाध्यक्ष प्रमोद परचाके मनोहर बावणे गोवर्धन मडावी महादेव कोवे महानंदा शेंडे मायाबाई भोयर अनिताताई धुर्वे डोहे सर लहुजी नवले विठ्ठल मडावी पुष्पाताई सोयाम कविताताई मडावी जिवणे सर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच संचालन श्री शुक्ला सर यांनी केले तर आभार कविताताई मडावी यांनी मानले.