एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी पदभार घेतला

✒️संतोष लांडे पुणे(Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.1 ऑगस्ट) :- पहिलीच दमदार कामगिरीचा दणका जालना शहरांत पोस्टाच्या पार्सलद्वारे आलेल्या २२ तलवारी हस्तगत दोन आरोपींच्या आवळल्या मुसक्या, स्थानिक गुन्हे शाखेचे कामगिरी.

जालना जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज जाधव साहेब यांच्यासह त्यांच्या सर्व टीमचे कामगिरीबद्दल अभिनंदन सर्व स्तरातून होत असून कामगिरी बद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे.