एक पाऊल दीव्यांगांसाठी स्वावलंबासाठी

✒️सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.1 सप्टेंबर) :- समार्थांनम ट्रस्ट पुणे यांच्या वतीने दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन पुणे यांच्या माध्यमातून दिव्यांग आणि सर्वसाधारण लोकांसाठी नोकरी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या वेळी समार्थांनम ट्रस्ट पुणे प्रमुख श्री तुषारजी बळी सर यांनी मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांचे स्वागत केले.

या वेळी मधु तारा पुणे शहराध्यक्ष दिव्यांग विभाग श्री धीरज श्रीगादी.महिला शहराध्यक्षा दिव्यांग विभाग मीनाक्षीताई शिंदे श्री संदीप भेंगडे.शिवनंदाताई.सुप्रिया.तसेच अनेक दिव्यांग उपस्थित होते.

या वेळी असंख्य दिव्यांगानी तसेच सर्व साधारण शक्षितानी आलेल्या अनेक कंपन्यांच्या संपर्कात येऊन लाभ घेतला.