ईश्वर नरड यांची नियुक्ती

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.5 ऑक्टोबर) :- स्थानिक शेगाव येथील युवा कार्यकर्ते.श्री ईश्वरभाऊ नरड यांची भारतीय जनता पार्टी च्या युवा मोर्चा महामंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

 उपस्थिती- सिद्धार्थ पाटील सरपंच शेगाव बु , सचिन भाऊ नरड जिल्हा माजी महामंत्री युवा मोर्चा, अजय लोडे ओबीसी महामंत्री वरोरा तालुका, महेश देवतळे युवा नेते,राकेश काढवटे , मंगेश साखरकर, नंदू फुलकर, मंगेश फुलकर,बंडू मोहितकर , निलकंठ कावळे उपस्थित होते.