✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतिनिधी)
पुणे(दि.11 सप्टेंबर) :-
पुणे आदेश जनतेचा साप्ताहिकाच्या उद्घाटन प्रसंगी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर संपादक बाबुराव क्षेत्रे पाटील राष्ट्रीय कार्याध्यक्ष संपादीत आदेश जनतेचा या साप्ताहिकाच्या उद्घाटन विमोचन प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा, कार्यकारी संपादक अकबर शिकलकर.
उपसंपादक श्री गणेश घाडगे सहसंपादक श्री सचिन खंडागळे ज्येष्ठ पत्रकार श्री संतोष शितोळे,लतीका ताई शेंगणे, अतुल बांगर, विनायक खरमाटे, धनंजय सराटे, , गणीभाई मुलाणी*व इतर प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या हस्ते आदेश जनतेचा साप्ताहिकाचे उद्घाटन समाप्त झाला.